सूर्यग्रहणादरम्यान शनी १२ राशींवर पाडेल प्रभाव! या राशींना नशिबाची साथ, यांनी सावधच राहा..
Surya Grahan Effects on Zodiac Signs: वर्षातील दुसरं आणि अखेरचं सूर्य ग्रहण २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचा सूतक काळ लागू होणार नाही, कारण इथे याची छाया दिसणार नाही. त्यामुळे गर्भवती महिला किंवा इतर कोणालाही याच्या नकारात्मक परिणामाची भीती बाळगण्याची गरज नाही.