सोमवारी अचानक धनलाभ! महादेवाच्या कृपेने या राशींना मिळेल मेहनतीचे फळ, वाचा आजचे राशिभविष्य
Today Horoscope in Marathi 4 August 2025: आज ४ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण शुक्ल पक्षातील दशमी तिथी आणि सोमवार आहे. दशमी तिथी सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. ४ ऑगस्टचा पूर्ण दिवस आणि रात्र संपवून ५ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत इंद्र योग असेल. ४ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र राहील, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र सुरू होईल. तसंच आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सोमवारी १२ राशींवर महादेव कशाप्रकारे करणार कृपा...