“मी तिचा बाबाही नाही आणि बॉयफ्रेंडही नाही”, प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आमिर खानचं स्पष्टीकरण
आमिर खानने 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातील कास्टिंगबद्दल सांगितले की, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर यांनी भूमिका नाकारली होती. फातिमा सना शेखची ऑडिशन घेऊन तिची निवड झाली. आमिरने फातिमाबरोबरच्या नात्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आणि स्पष्ट केले की ते फक्त चित्रपटासाठी काम करतात. तसेच, आमिरने त्याच्या आगामी 'महाभारत' प्रोजेक्टबद्दलही माहिती दिली.