आमिर खानने पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावला धडा शिकवण्यासाठी केली होती ‘ही’ गोष्ट
अभिनेता आमिर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या स्वभावाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांबद्दल सांगितले. तो म्हणाला की, पूर्वी कोणाशी भांडण झाल्यास तो त्या व्यक्तीला लांब करत असे. किरण रावबद्दलचा किस्सा सांगितला आहे, त्याने चार दिवस तिच्यासह संवाद साधला नव्हता, ज्यामुळे ती खूप दुखावली होती. २०२१ साली विभक्त झाल्यानंतरही आमिरचे किरणसह चांगले संबंध आहेत.