राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहरुख खानचे प्रत्येकाने पाहावे असे ‘हे’ ७ चित्रपट; वाचा यादी
शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला नुकताच 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या काही महत्त्वपूर्ण चित्रपटांमध्ये 'स्वदेस', 'चक दे इंडिया', 'माय नेम इज खान', 'बाजीगर', 'देवदास', 'वीर झारा', आणि 'कल हो ना हो' यांचा समावेश आहे. या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आहे.