बँकेची नोकरी सोडली, गावी जाऊन ५ रुपयांनी आईस्क्रीम विकली, आता आहे ३०० कोटींचा व्यवसाय…
Success Story of Deepa Pradeep Pai: गेल्या काही वर्षांत देशात नोकरी सोडून व्यवसायाकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. यापैकी अनेकांनी यशाची उदाहरणेही ठेवली आहेत, त्यापैकी एक म्हणजे दीपा प्रदीप पै… तुम्ही हे नाव कदाचित आधी ऐकले नसेल. पण, तिची कहाणी जाणून घेतल्यानंतर, हे शक्य आहे की तुम्ही या महिलेचे नाव कधीच विसरणार नाही.