गरीब मुलांना मोफत शिकवलं, UPPCS परिक्षेत टॉप केलं; SDM आणि IFS झाली, कशाप्रकारे केली तयारी
Success Story of Sanchita Sharma: चांगल्या कर्माचे फळही चांगले असते असे म्हणतात. हो, ते मिळायला थोडा वेळ लागू शकतो पण ते नक्कीच मिळतं. आज आपण अशाच एका महिला अधिकाऱ्याबद्दल बोलत आहोत जी पूर्वी गरीब मुलांना मोफत शिकवत असे. तिने २०२० मध्ये यूपीपीसीएस परीक्षेत टॉप केलं आणि एसडीएम झाली.