लहान असताना वडिलांचं निधन, आईचं दुसरं लग्न; पण तिने IIT शिकून मिळवली मोठ्या कंपनीत नोकरी
IIT Success Story: घर नव्हते, कुटुंब नव्हते आणि पैसाही नव्हता पण धाडस खूप होते. असे म्हणतात की यश फक्त नशिबाने मिळत नाही. यशासाठी कठोर परिश्रम आणि धाडस खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी योग्य दिशेने काम केले तर तुम्ही निश्चितच तुमचे ध्येय गाठाल. अशीच कहाणी आहे मौसमी कुमारीची. कठीण परिस्थितीतून ती आयआयटीमध्ये पोहोचली आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवून यश मिळवले. तिचा यशाचा प्रवास सर्वांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊया मौसम कुमारीबद्दल.