Video: “कुठल्या तोंडानं आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळतोय?” ओवैसींनी विचारला मोदींना जाब!
आगामी आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे, परंतु पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला जाब विचारला की, पाकिस्तानशी सर्व व्यवहार बंद असताना क्रिकेट सामना कसा खेळू शकतो? त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरही प्रश्न उपस्थित केले आणि सरकारच्या धोरणावर टीका केली.