“राईट बंधूंपूर्वी आपल्याइथं पुष्पक विमान होतं, पण…”, भाजपा नेते शिवराज चौहान म्हणाले..
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमधील IISER च्या दीक्षांत समारंभात बोलताना दावा केला की, राईट बंधूंनी विमान बनवण्यापूर्वी भारतात पुष्पक विमान होते. त्यांनी भारताच्या प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाची महत्ता सांगितली आणि गुलामगिरीमुळे तांत्रिक प्रगती खुंटल्याचे नमूद केले.