“मोदी तर ऑलिम्पिक मेडलचंही श्रेय घेतात, पण फक्त…”, प्रियांका गांधींचं टीकास्र!
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा झाली. काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं. त्यांनी विचारलं की, पहलगाम हल्ल्याची माहिती गुप्तहेर खात्याला का नव्हती आणि युद्ध थांबवलं का? प्रियांका गांधींनी मोदींवर ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेण्याचा आरोप केला आणि जबाबदारी घेण्याची मागणी केली.