पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच ट्रम्प यांनी केली भारताची स्तुती; म्हणाले, “भारत माझा..”
डोनाल्ड ट्रम्प यांनी इजिप्तमध्ये आयोजित गाझा शांतता परिषदेत भारताचे कौतुक केले. त्यांनी भारताला आपल्या मित्रयादीत सर्वात वरचे स्थान दिले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल सकारात्मक विधान केले.