राजा रघुवंशीची हत्या होण्याच्या नऊ तास आधी काय काय घडलं? सोनमने इशारा करताच काय झालं?
सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचे लग्न ११ मे रोजी झाले. २० मे रोजी हनिमूनसाठी निघाल्यानंतर सोनमने तिच्या बॉयफ्रेंड राज कुशवाहासह राजा रघुवंशीच्या हत्येचा कट आखला. २३ मे रोजी राजा आणि सोनम ट्रेकला गेले असताना सोनमने सुपारी देऊन राजाची हत्या घडवून आणली असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे.. राजाचा मृतदेह २ जून रोजी सापडला.