शिलाँगला मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशीची हत्याच; शवविच्छेदन अहवालात काय?
इंदूरचे राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले होते. २३ मेपासून त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. ११ दिवसांनी, २ जूनला, राजा रघुवंशीचा मृतदेह १५० फूट खोल दरीत सापडला. मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. पोलिसांनी हत्या झाल्याचे स्पष्ट केले आहे. सोनम अद्याप बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे.