चाळीशीनंतर आई होण्यास प्राधान्य देणाऱ्या महिलांचे प्रमाण का वाढते आहे?
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी आई होणार आहे. आज अनेक स्त्रिया शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य देत चाळिशीनंतर मातृत्व स्वीकारत आहेत. आयव्हीएफ, अंडी गोठवणे अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे उशिरा गर्भधारणा आता सुरक्षित आणि शक्य झाली आहे.