सकाळी उठल्याबरोबर लघवी होतेय? गंभीर आजाराचं लक्षण, दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम
Pee After Waking Up: जर सकाळी उठल्यावर लगेच लघवी करावीशी वाटत असेल आणि तुम्ही पटकन बाथरूमकडे धाव घेत असाल तर त्यात काही त्रास नाही. पण, जर लघवी टॉयलेटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच लीक झाली, तर हे ओव्हरअॅक्टिव ब्लॅडरचे लक्षण आहे. पर्सनल फिटनेस एक्स्पर्ट आणि फंक्शनल न्यूट्रिशनवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दीपिका शर्मा यांनी सांगितले की, सकाळी उठल्यावर लघवी करावीशी वाटणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे.