तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना ‘या’ ४ चुका कधीही करू नका, नाहीतर पडाल आजारी…
Drinking Water in Copper Vessel: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते हे सर्वांनाच माहिती आहे. ते पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते. परंतु जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते.