पोट होईल साफ, नसांमध्ये साचलेली घाणही निघून जाईल! जेवल्यानंतर फक्त ‘ही’ एक गोष्ट खा
Stomach Cleaning Food: पान केवळ भारतीय संस्कृती आणि परंपरेत महत्त्वाचे नाही तर त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. हिंदू धर्मात पानाचा वापर पूजेमध्ये शुभ चिन्ह म्हणून केला जातो. परंपरेने पानात कात, चुना आणि सुपारी घालून खाल्ले जाते, विशेषतः जेवणानंतर. जेवणानंतर पान खाल्ल्याने अन्न पचायला मदत होते आणि शरीरातील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर टाकली जातात.