लिव्हर खराब असेल तर चेहऱ्यावर दिसतात ही ५ लक्षणे, लगेच सावध व्हा! डॉक्टरांचा सल्ला वाचाच
Liver Disease Symptoms: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपली खाण्यापिण्याची सवय आणि संपूर्ण दिनचर्या बदलली आहे, याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या अवयवांवर होत आहे. चुकीच्या आहार आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे लिव्हरशी संबंधित समस्या खूप सामान्य झाली आहे. लिव्हर हे शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयवांपैकी एक आहे. लिव्हर रक्त शुद्ध करण्याचे, विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे आणि पोषणद्रव्यांना ऊर्जामध्ये बदलण्याचे काम करते.