लिव्हर खराब होण्याचा धोका होईल कमी! ‘हे’ ५ पदार्थ खाल्ले तर लिव्हर होईल एकदम साफ
Liver Healthy Food: आपलं लिव्हर एका फिल्टरप्रमाणे काम करतं. ते सुमारे ५०० महत्त्वाची कामं करतं – रक्तातून विषारी घटक काढून टाकतो, पचनासाठी पित्त तयार करतो, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो आणि प्रथिनं तयार करतो. जरी लिव्हर स्वतःची साफसफाई आणि डिटॉक्स करत असला, तरी आपण काय खातो याचा त्याच्यावर मोठा परिणाम होतो.