शरद पवार यांचं वक्तव्य; “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे पण..”
जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, अजित पवार ४२ आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामतीत विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटाने तुफान यश मिळवलं. शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात फुटीबाबत भाष्य करत एकसंध राहण्याचं महत्त्व सांगितलं. जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देण्याचं आवाहन केलं.