लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली आणि मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील लिफ्ट अपघातातून बचावले आहेत. बीडमधील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये सहकाऱ्याला भेटायला गेले असताना रुग्णालयातील लिफ्ट ओव्हरलोड होऊन पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.