“सौभाग्याचं लेणं मिळाल्याने मी…”, लग्नाच्या दिवशी वैष्णवी हगवणे किती खुश होती पाहा!
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने राज्याला धक्का बसला आहे. श्रीमंत आणि सुशिक्षित घरातील लेकीने हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह होता, आणि लग्नाच्या दिवशी ती खूप खूश होती. तिचे लग्नाचे आणि पोस्ट वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत तिने तिच्या सौभाग्याच्या लेण्याचा उल्लेख केला आहे.