Ahmedabad Plane Crash : घटनास्थळावर जशीच्या तशी आढळली भगवद्गीता; गायिका म्हणाली…
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान एआय-१७१ च्या अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विशेषतः, अपघातानंतर सापडलेल्या भगवद्गीतेवर लोकगायिका नेहा सिंहने सरकारवर टीका केली आहे. तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.