“मी तुमचा खूप मोठा चाहता…”, रितेश देशमुखने केलं प्रसाद ओकचं कौतुक; म्हणाला…
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा शंभरावा चित्रपट 'वडापाव' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यात रितेश देशमुखने हजेरी लावली आणि प्रसादचे कौतुक केले. रितेशने प्रसादच्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या. 'वडापाव' चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.