तुझा पती काय करतो? म्हणत त्याने किस करण्याचा…, अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव
चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउच अनुभवांबद्दल अभिनेत्री सुरवीन चावलाने तिच्या कटू अनुभवांची माहिती दिली. तिने सांगितले की, लग्नानंतर एका दिग्दर्शकाने तिला किस करण्याचा प्रयत्न केला होता. सुरवीनने यापूर्वीही अशा अनुभवांबद्दल बोलले आहे. तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांमधून झाली आणि नंतर ती चित्रपट व वेब सीरिजमध्ये झळकली. ती 'क्रिमिनल जस्टिस सीझन ४' आणि 'राणा नायडू सीझन २' मध्ये दिसणार आहे.