पुणे बलात्कार प्रकरणात संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर समोल आली वेगळी माहिती,पोलीस म्हणाले..
पुण्यातील कोंढाव येथील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर, त्याने सदनिकेत बळजबरीने प्रवेश केला नसल्याचे आणि पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला नसल्याचे सांगण्यात येत आहे.