प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर ब्रेकअप झाल्यावर अरेंज मॅरेज करतोय अभिनेता, कोण आहे होणारी पत्नी?
अभिनेता आशुतोष सेमवाल, 'मीत: बदलेगी दुनिया की रीत' आणि 'इश्क सुभान अल्लाह' या टीव्ही शोमधून लोकप्रिय झाला. सिमरन बुधारुपबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर दोन वर्षांनी त्याने मनीषा भट्टसोबत साखरपुडा केला आहे. अरेंज मॅरेज सेटअपमध्ये भेटलेल्या मनीषाबरोबर आशुतोष खूप आनंदी आहे. त्याच्या बहिणीच्या लग्नानंतर त्याचा साखरपुडा झाला, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.