शाहरुख खानने स्मृती इराणी यांना दिलेला लग्न न करण्याचा सल्ला, ‘तो’ किस्सा सांगत म्हणाल्या…
स्मृती इराणी, एकेकाळी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री होत्या, राजकारणात प्रवेशा केल्यानंतर त्या काही काळ अभिनयापासून दूर होत्या. त्यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेच्या दुसऱ्या भागातून टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. एका मुलाखतीत त्यांनी शाहरुख खानने त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं. तसेच, सलमान खान आणि त्यांच्या पतीच्या शाळेतील आठवणीही शेअर केल्या. स्मृती यांनी २००१ साली जुबीन इराणीशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत.