“मुक्ता म्हणून सहा महिने…”, ‘प्रेमाची गोष्ट’फेम स्वरदा ठिगळेची पोस्ट
'प्रेमाची गोष्ट' ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत मुक्ता साकारणारी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं सहा महिन्यांच्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि टीमचे आभार मानले. मालिकेतील सागर म्हणजेच राज हंचनाळे आणि चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. तेजश्री प्रधाननंतर स्वरदाची एन्ट्री झाली होती.