
नातालिस या लॅटीन शब्दाच्या अपभ्रंशातून नाताळ या शब्दाची निर्मिती झालेली आहे.

मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्यतील आरोग्य यंत्रणा सक्षम होऊ शकलेली नाही.

वसंत विहारमधील हे उद्यान अतिशय प्रशस्त आणि हिरव्या वनराईने नटले आहे.

गुजरात निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींच्या कामाची प्रशंसा केली.

ख्रिसमससाठी विविध पदार्थ बनवण्याची लगबग घराघरात सुरू असल्याचे चित्र वसईत पाहावयास मिळत आहे

शापूरजी पालनजी गृहनिर्माण प्रकल्पाने केलेल्या मातीभरावाबाबत वसई तहसीलदारांनी दंडाची नोटीस आकारली आहे.

गुजरात निवडणुकीच्या सतत उत्कंठा वाढविणाऱ्या निकालाकडे आज सत्ताधारी आणि विरोधकाचे लक्ष लागले होते.

एकेकाळी मोठय़ा संख्येने डान्स बार असलेल्या पनवेलची वाटचाल दारूबंदीच्या दिशेने सुरू झाली आहे.


विद्यमान कंत्राटदारांच्या माध्यमातून ही सेवा कायम ठेवण्यास पालिका प्रशासनाचा विरोध आहे.

मागील वर्षी झालेल्या ४३१ शहरांच्या सर्वेक्षणात पनवेल पालिका खिजगणतीत देखील नव्हती.

केसर गार्डनमध्ये स्थापनेपासूनच दूरदृष्टीने विचार करून विविध सुविधा निर्माण करण्यात आला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.