

नितीन गडकरी यांच्या हस्ते रोहिणी हट्टंगडी यांचा सत्कार करण्यात आला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधीही घेतल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत.

भाजपने सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराचा व प्रलंबित प्रकल्पाचा जोरात प्रचार केला.

तिहेरी तलाक प्रथा संपविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलनातील महिला आता संघटितपणे लढा उभारणार आहेत.


विद्यार्थिनीवर परिसरातल्याच नऊ तरुणांनी शारीरिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.


करी रोड येथील पुलाच्या खांबावर अवघ्या दहा मिनिटांत गर्डर उभारून लष्कराने कामाची चुणूक दाखवली.

शहरातील १४ हजारहून अधिक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळा लवकरच दूर होणार आहे.

गृह खात्याचा प्रस्ताव दाखल झाल्याने भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.