
गेल्या दशकभरात राज्यात बीटी कापसाचे क्षेत्र झपाटय़ाने वाढले.

गुन्हा घडल्यानंतर तीन ते चार तासांनी परदेशी अलंकार पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने तक्रार दिली

मराठवाडय़ातील दोन आमदारांकडून चंद्रकांत पाटील निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एमआयएमचे जलील विजयी झाले.

वार्षिक उलाढाल काही लाखांमध्ये असणाऱ्या एम-टेकची उलाढाल आता कैक कोटींच्या घरात पोहोचली आहे.

सायनाने पहिल्या फेरीत अमेरिकच्या बेईवेन झांगवर २१-१३, २१-१९ अशी मात केली.

या लढतीत पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले

सिगारेटची खोकी ठेवलेला ट्रक पळविणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले.

पुणे-लोणावळादरम्यान प्रवाशांना सेवा देण्यासाठी सध्या चार लोकल आहेत.

भारतात दिली जाणारी अनुदाने ही मुखत्वे देशातील लोकांचा राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी दिली जातात

गांधीनगर येथे फॉरेन्सिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी एसएनडीएलच्या छापरूनगर कार्यालयात धुडगूस घातला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.