
दोन वर्षांपूर्वी हार्दिकच्या मेहसाणामधल्या पहिल्या सभेने इतरांसारखा हेमांगही प्रभावित झाला.

पेणकरपाडा येथील एका तीनमजली अनधिकृत इमारतीवर महापालिकेने गेल्याच आठवडय़ात कारवाई केली

शेट्टी यांनी केंद्र व राज्य शासनावर टीकास्त्र सोडले.


महाराष्ट्राचा विचार करता सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील वितुष्ट सर्वश्रुत आहे.

नाताळ पूर्वीच्या महिन्याला एडव्हेंट म्हणजेच आगमन काळ असे संबोधले जाते.

रिझव्र्ह बँकेचा यंदाचा हा पाचवा द्विमासिक पतधोरण आढावा आहे.

२००८ ते २०१७ या १० वर्षांत म्युच्युअल फंडांची मालमत्ता वाढली.

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेच्या महिला गटातील दोन्ही उपांत्य लढती अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी ठरल्या.

नवीन कल्याण परिसरात वसंत व्हॅली हे सकाळी फिरायला जाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.


१९४०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या बऱ्याच धार्मिक चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.