
एखादा विकासक बनावट सीसी वापरतो तर त्याच्या मूळ प्रती आम्ही कशा सादर करणार, असे पालिकेने म्हटले आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील ११०१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे.


विविध तेल कंपन्यांच्या समुद्रातील सर्वेक्षणामुळे असे तेल किनाऱ्यावर आले आहे,

संघटनेतर्फे संचालित गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून देवलापारमध्ये गोशाळा सुरू आहे.

विविध उडय़ांबाबत प्रत्येक मीटर महत्त्वाचा असतो याचाच प्रत्यय तिहेरी उडीत पाहायला मिळाला.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी हे पुस्तक तयार केले. या पुस्तकाची किंमत पाचशे रुपये आहे.

या कामगिरीच्या जोरावरच त्याने अव्वल अष्टपैलू खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.

संघाच्या भल्याचा विचार करून मी प्रशिक्षकांना मला न खेळवण्याबद्दल सांगितले होते.

प्रवाशानेच ट्रिप रद्द करावी म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्याचे प्रकारही घडले आहेत.

निश्चलनीकरणापश्चात सरकारने स्थापित केलेल्या समितीने या कंपन्यांची यादी निश्चित केली.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीत विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.