
औद्योगिक वसाहत, वाढती वाहने, वाहतूककोंडी यामुळे जल-वायू-ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे.

नव्या रचनेत दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल.

वाशीतील रघुलीला मॉल परिसरातील उच्च दाब विद्युत वाहिन्यांखालील मोकळ्या भूखंडावर हे वराह पालन सुरू आहे.

मागील वर्षी आधारवरील नावाबाबत असाच गोंधळ निर्माण झाला होता.

विद्यर्थ्यांना उधारीवर शालेय पोषण आहार पुरविला जात असल्याचे समोर येत आहे.

या सूचनेनंतर एमआरव्हीसीकडून त्याचा अभ्यास करून प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

उरणमध्ये ओएनजीसी, वायू विद्युत केंद्र, भारत पेट्रोलियम तसेच बंदर क्षेत्रातील जेएनपीटी बंदर आहे.

आधुनिकता आणि पर्यावरण या दोहोंचा समतोल साधण्याचा प्रयत्न खारघरमधील हाइड पार्क या संकुलात दिसतो.

महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या पांठिब्यावर पालिकेत महापौर बसविणे राष्ट्रवादीला शक्य झाले आहे.

इगतपुरी शिवसेनेने १३ जागाजिंकून तर त्र्यंबकमध्ये भाजपने १४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली.

मध्यम प्रमाणातच वजन करणे हे स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यास उपयुक्त ठरते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.