
महापालिकेकडून रस्ते बांधण्याची तसेच रस्त्यांचा पृष्ठभाग नीट करण्याची कामे हाती घेण्यात येतात.

जुलै महिन्यासाठी भरलेल्या कराकरिता व्यापाऱ्यांना ‘टीआरएएन-१’ भरून कर परतावा मिळण्याची सुविधा आहे

काही वेळा पालिकेकडून परवानगी मिळत नसल्याने विकासक रासायनिक प्रक्रिया करून झाडांचा बळी घेतात.

खासगी बँकांच्या दावणीला बांधून त्यांचे त्यामध्ये विलीनीकरण केले जाऊ नये


प्रकल्पाच्या खोदकामामुळे हादरे बसून या इमारतीचा छताचा काही भाग कोसळला होता.

या फंडातून समभागांमध्ये ६५ टक्क्य़ांपर्यंत आणि उर्वरित रोखे पर्यायात गुंतवणूक केली जाते.

महाभारतातील अभिमन्यू व गुंतवणूकदार यांच्यात एक विलक्षण साम्य आहे.

वाहनयोग्यता प्रमाणपत्र देण्याबाबत काय सुधारणा केल्या पाहिजेत याच्या सूचनाही केल्या होत्या.

गेल्या वर्षी निश्चलनीकरणाच्या तडाख्यानंतर देशांतर्गत पर्यटन उद्योगात १० टक्क्यांचा वृद्धी दर साधला.

हरीश कोटीयन यांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘झेन’ची खासियत आहे ती म्हणजे सी-फूड.

‘झी युवा’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.