
मुंबईतील जवळपास ३० खासगी शाळांना मुंबई महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

औषधांवरील र्निबध उठवले असून स्वाइन फ्लूची औषधे ही केमिस्टच्या दुकानात मिळणार आहेत.

या धरणातील पाणी सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईतील उलवे, कामोठे, द्रोणागिरी भागातील काही रहिवाशांना मिळते.

शेतकरी कर्जमाफीमुळे राज्यसरकारवर ३४ हजार कोटींचा भार पडणार आहे

तालुकास्तरावरील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक बदल्यांची प्रक्रियाही रखडली आहे.

२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

नगरपालिकेतील सत्तेच्या स्थानी आ.पाटील यांनी भुतांना आणून बसविले होते.


जेएनपीटीच्या इंडियन एज्युकेशन संस्थेत शिकणाऱ्या निखिलची ओळख विद्यालयातील हुशार विद्यार्थी म्हणून आहे

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.


दुचाकींसोबत चारचाकी वाहनांवर कारवाईचे सत्र आरंभिल्याने नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.