
चोरीचा केलेला आरोप सहन न झाल्याने पूर्वाने महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारली.

पिंपरी न्यायालयाने बुधवापर्यंत (२८ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पुढील दहा वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटला मोठय़ा उंचीवर नेण्यासाठी कोहलीकडे क्षमता आहे.

एखादी जबाबदारी किंवा पद सांभाळताना अपेक्षेनुसार प्रदर्शन न केल्यास तुमच्यावरील दडपण वाढते.

अनुभवी बॉक्सिंगपटू एल. देवेंद्रो सिंग (५२ किलो) याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

विकासकामांवरील व अन्य काही खर्चात किमान ३० टक्के कपात करावी लागण्याची चिन्हे आहेत

संध्याकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाला तरी मुंबईकरांचा उत्साह जराही आटला नव्हता.

उजाडल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला की क्वचित वेळा असा प्रकार घडतो.


ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत होती.

या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मंगेश जाधव असे आहे.

जवळपास १२०० कैद्यांवर ‘टेलिमेडिसिन’द्वारे उपचार करण्यात आले आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.