
प्राधिकरणाची तिसरी सर्वसाधारण सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली.

वस्तू आणि सेवा कर आकारणीसाठी सरकारने वस्तू आणि सेवांची विभागणी करून त्याची टक्केवारी निश्चित केली आहे.


शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली.

शालेय जीवनापासून राष्ट्र सेवादलाचा कार्यकर्ता असल्याने महात्मा गांधींबद्दल मी ऐकत होतो.

चित्र रंगवण्यात त्यांना अपार आनंद मिळतो. या कलेचा वापर तणाव व्यवस्थापनाचे माध्यम म्हणून करतात.

पालखीवर भंडाऱ्याची उधळण करून मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले.


वीजनिर्मिती वाढवण्याची धुरा कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीजप्रकल्पांना वाहावी लागली.

गेल्या आठ दिवसांत विक्रीच्या उलाढालीत ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.


Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.