
लष्करातून निवृत्त झालेले भिकाजी कदम हे २४ एप्रिलला मीरा रोड येथील एटीएम केंद्रात गेले होते.

अवघ्या चार दिवसांत १६ मे, रविवारी शीव रुग्णालयात ३० वर्षांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.


विरार हे लोकल ट्रेनचे पहिले स्टेशन. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी विरार स्टेशन उदयाला आले.

उच्च न्यायालयाने तिच्या जामिनाची मुदत ७ जूनपर्यंत वाढवली आहे.

करारनाम्यात एकदा किंमत लिहिली की त्याच किमतीत विकासकाला घर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

मूळचा आसामचा असलेला कोमल कुटुंब (३४) हा तरुण वडिलांच्या उपचारासाठी मुंबईत आला होता.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीला अंबरनाथ आणि बदलापूर शहरे खऱ्या अर्थाने आकार घेऊ लागली.

कोंबडी विक्रेत्यांकडूनही शुल्क घेण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी केली.

दक्षिण भारतात एच १ एन १ विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मंडळाच्या कार्यकारी समितीची १५ व १६ एप्रिल रोजी बैठक झाली.

स्टायरोफोम हे फुगवलेले पॉलिस्टायरिन असते व ते अन्नाचे कंटेनर तयार करण्यासाठी वापरले जाते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.