
जेवणात प्रामुख्याने रोटी तर गेट-टुगेदरच्या वेळी ग्रीन टी देण्यात येत असल्याचे त्याने सांगितले.

नीती आयोगातर्फे आयोजित डिजीधन मेळावा १४ एप्रिलला क्रीडा संकुलात पार पडला.

शस्त्रसंधीभंगांच्या घटना थांबविण्यासाठी पाकबरोबर चर्चा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचीही शिफारस समितीने केली आहे.

हवाईक्षेत्रात मुशाफिरी करायची असेल तर ‘एरोमॉडेलिंग’ ही त्याची पहिली पायरी आहे.

ओ रक्तगट असलेल्या १००० पैकी १४ जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले.

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या २९ एप्रिल ते १ मे या काळात यंदा प्रथमच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला.

शहरातील विविध भागातून सिमेंट क्राँकिट रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत

या निवडणुकीत दळवी समर्थकांचे बळ मिळूनही भाजपला एकही जागा मिळवता आली नाही.



या पुस्तकांवर अनुक्रमांक टाकून पुस्तक शोधण्याची अद्ययावत व्यवस्था झाली आहे.

तक्रारीमधील आरोपांनुसार भारतीय दंड विधान कलमान्वये आरोपींना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होऊ शकेल.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.