
आठवडय़ात जिल्ह्य़ात सर्वात जास्त करमणूक कर गोळा होण्याचा नवा विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला आहे.

विदर्भातील काही शहरात वारा आणि वादळी पावसाने पाऱ्यात किंचित घसरण झाली होती.

सध्याची लोकशाही डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या विचाराशी विसंगत आहे.


पोलिसांनी जमीन हडपणे, खंडणी मागणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.



सोबतच महिलांनी अभ्यास करावा, कुराणचे वाचन करावे, असे सल्ले देत त्यांनीच बदलण्याचे आवाहन केले जाते



संत नामदेव मार्केट यार्डात २२ एप्रिलपर्यंत एकूण १२ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी टाकली होती.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.