


आसपासची राज्ये आणि शहरांमधून रस्तेमार्गे मालवाहू वाहनांमधून विविध प्रकारचा माल मुंबईमध्ये आणला जातो.

स्वत: चित्र काढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच चित्रकार समजून घेणंही अत्यावश्यक आहे.

पालिका व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णाची शुश्रूषा करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून क्वचितच होत असते.

या मुद्दय़ावरून सेना-भाजपमध्ये आगामी काळात पुन्हा जुंपणार असल्याचे चित्र आहे.

स्वयंसेवी संस्थेची सामाजिक भान असलेली वकील म्हणून मी स्त्रियांची सर्वच प्रकारची प्रकरणे हाताळते

जुलै महिन्यात दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते.

एका क्लिकवर किंवा फोनवर आता मुंबईच्या कुठल्याही भागात हे पॉपसिकल्स तुम्हाला चाखायला मिळणार आहेत.



Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.