
केजरीवाल हे कोणतीही चर्चा न करता रेल्वेत जाऊन बसल्याने चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता

काश्मिरी जनतेला त्यांचे मूलभूत मानवी हक्क मिळालेच पाहिजे असेही मलालाने म्हटले आहे.

सोने दराने सप्ताहारांभीच तोळ्यासाठी ३१ हजारांची दरांची वेस ओलांडली होती.

सीमा भागातील मराठी माणसांवर कानडी लोक जे अत्याचार करतात त्याला काय म्हणायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मी विवाहापूर्वी पंजाबी होते. माझा विवाह उत्तर प्रदेशातील ब्राह्मण कुटुंबात झाला आहे.

मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार करुनही दोषींवर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ या दाम्पत्याने मंत्रालयाबाहेर ठाण मांडले आहे.

११५ जागा ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि पूर्वोत्तर राज्यांमधील आहेत.

सिद्धार्थला याबद्दल विचारणा झाल्यानंतर त्याने आपल्याला चित्रपटाची ऑफर आल्याचे सांगितले.

‘ए दिल है मुश्कील’चा ‘टीझर’ प्रदर्शित झाल्यापासून ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली

पायलटने चुकीची माहिती टाकल्याने विमानाने तब्बल ११ हजार किलोमीटरचा प्रवास भलत्याच दिशेने केला.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.