
मुख्यत: बँकेच्या किरकोळ स्वरूपाच्या कर्ज वितरणाने २३ टक्क्यांची वाढ गतवर्षी दाखविली आहे.


वित्तीय केंद्राच्या उभारणीचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली.

केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्याने िपपरी पालिकेतही सत्ता आणू, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे.

सिंधूने वांग यिहानला २२-२०, २१-१९ अश्या सरळ सेटमध्ये हरवत सामना खिशात टाकला.

महामार्गाच्या कामाबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गडकरी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या.

पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ज्येष्ठांसाठी १०९० क्रमांक असलेली हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.

स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली

राज्यात सत्तांतर झाल्यावर भारतीय जनता पक्षाने हा आरखडा महापालिकेकडून काढून घेतला.

नगरसेवकांचा विरोध लक्षात घेऊन जागा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव निरस्त करण्याचे निश्चित करण्यात आले होते,
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.