
खारभूमी योजनांची योग्य देखभाल न ठेवल्याने जिल्हय़ात खारबंदिस्ती फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली.
लातूर व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या मोहीम हाती घेतली.

कविता रिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन या क्रीडा प्रकारात भाग घेणार आहे.


सायकल चालवण्याची सुरक्षितता अनेक पटींनी वाढली आणि लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

मराठवाडय़ात ३६५ पैकी ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.

देवगिरी महाविद्यालयात आयोजित दुष्काळ परिषदेत ते बोलत होते.

‘कॅरॅबिनर’ म्हणजे अॅल्युमिनिअमच्या मिश्र धातूपासून बनवलेली साधारण लंबवर्तुळाकार कडी असते.


महिला आणि गिर्यारोहण’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे.

जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.

बीड जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या ८ आगारांमधून ५०० पेक्षा जास्त बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.