
युरो चषक स्पध्रेत यजमान फ्रान्सचे प्रतिस्पर्धी संघांना कडवे आव्हान असेल
या संदर्भात संस्थेने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदन पाठविले आहे.
दोनच दिवसांपूर्वी उद्यानाच्या आवारात तलवार आणि सुरे लपवून ठेवले होते.
हा प्रकार वेळकाढूपणा असल्याचा आरोप वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.


मोदीमय निवडणुकीचे विश्लेषण दोन वर्षांनीही महत्त्वाचे का, याची उत्तरे या पुस्तकातच आहे.
विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकांची नोंदणी सर्वाधिक होते.

नवं कोरं पुस्तक, लोकांच्या चर्चेत असलेलं पुस्तक किंवा आगामी पुस्तक यांची चर्चा ‘बुकबातमी’ या सदरातून बऱ्याचदा झाली
‘परिवर्तन कक्षा’चा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीपुढे मांडला होता.
योजनेद्वारे ग्रामीण भागात १४ एमबीपीएस गतीने डाटा वहन करण्याची यंत्रणा उभारण्यात येत आहे.

‘उडता पंजाब’ चित्रपटावरून सुरू झालेला वाद वरवर राजकीय वाटत असला तरी तो तेवढय़ापुरता मर्यादित नाही..
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.