

साहित्य संघात झालेल्या त्याच्या प्रयोगाचे दुर्मीळ असे ध्वनिमुद्रण या ठेव्यात आहे.

समितीने सुधारणांचा पहिला प्रस्ताव केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना सादर केला आहे.

२०११ साली आलेल्या ‘ट्रॅफिक’ या मल्याळम चित्रपटाचा िहदी रिमेक असलेल्या या चित्रपटाचा मूळ विषयच नाटय़पूर्ण आहे.

चार प्रेमानुभवांचा हा गुच्छ दिग्दर्शक गणेश पंडित यांनी मस्त गुंफला आहे.

कांजूरमार्ग पूर्व येथील कर्वे नगरमध्ये ‘एमएमआरडीए’तर्फे एकूण तीन इमारतींचे काम चालू आहे.
आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये शिकाऱ्यांनी आणखी एका गेंडय़ास ठार करून त्याचे शिंग घेऊन गेले.
बांगलादेशात एका ६५ वर्षीय मुस्लीम सुफी धर्मगुरूची अज्ञात हल्लेखोरांनी तलवारसदृश हत्याराचे वार करून हत्या केली.
गाडीतून आलेल्या तीन तस्करांकडून १ हजार ९०० ग्रॅम ‘एमडी’ हस्तगत करण्यात आले.
पहिल्या महायुध्दापासून शौर्य गाजविणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या गावी यंदा ७८ वा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.