

वसंताच्या आगमनाबरोबरच सोनमोहोराचं झाड अंगावर नाजूक फुलांचे पिवळेधमक दागिने मिरवायला सुरुवात करतं.
पुढील वर्षी शुल्क कमी करू, या संस्थेतर्फे देण्यात आलेल्या अटीवरच आम्ही विरोध मागे घेतला.
रात्री दहा वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

२१ दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी घेतला आहे
भोईवाडा गावात जाऊन पाहणी करावी, रहिवाशांशी चर्चा करावी आणि मगच हे कंत्राट रद्द करावे.
रविवारी कोल्हापूरसह पुणे व मुंबई येथे मतदान; १२१ उमेदवार रिंगणात
मुंबईतील हिंदुजा, सोमय्या, खालसा, एच. आर. महाविद्यालयांना संभाव्य सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रखडलेल्या वस्तू व सेवा कायदा (जीएसटी)च्या अंमलबजावणीला एप्रिल २०१७ पर्यंत वाट मोकळी होईल
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.